Dimple Kapadia च्या नातीची एंट्री होताच सुहाना-न्यासा पडल्या फिक्या; पाहा तिचे Photos

70 च्या दशकात सगळ्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे डिंपल कपाडीया (Dimple Kapadia) . त्यांच्या सुंदरतेचे लाखो चाहते होते. त्यांच्या प्रमाणेच त्यांची नात नाओमिका सरन (Naomika Saran) देखील सुंदर आहे. डिंपल खन्ना यांची लेक रिंकी खन्नाची (Rinki Khanna) मुलगी नाओमिकानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ग्रॅज्युएशन सेरेमनीचे काही फोटो शेअर केले आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंनी सुहाना आणि न्यासाला देखील सुंदरतेला टक्कर दिली आहे. 

Feb 04, 2023, 11:49 AM IST
1/5

Dimple Kapadia Grand Daughter Naomika Saran Graduation Photos suhana khan nysa devgn navya naveli nanda

नाओमिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहिल्यानंतर तिची तुलना आजी डिंपल कपाडियासोबत केली आहे. 

2/5

Dimple Kapadia Grand Daughter Naomika Saran Graduation Photos suhana khan nysa devgn navya naveli nanda

नाओमिकानं तिचे हे फोटो शेअर करत माझ्या जवळचे लोक बाजुला असताना मी ग्रॅज्युएट झाले, असं कॅप्शन तिनं दिलं आहे. 

3/5

Dimple Kapadia Grand Daughter Naomika Saran Graduation Photos suhana khan nysa devgn navya naveli nanda

नाओमिका ही लाइम लाईटपासून दूर राहते. तरी देखील ती चर्चेचा विषय ठरते. 

4/5

Dimple Kapadia Grand Daughter Naomika Saran Graduation Photos suhana khan nysa devgn navya naveli nanda

नाओमिकाच्या या फोटोंवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

5/5

Dimple Kapadia Grand Daughter Naomika Saran Graduation Photos suhana khan nysa devgn navya naveli nanda

नाओमिकाच्या फोटोवर कमेंट करत नव्या नवेली नंदानं (Navya Naveli Nanda) देखील शुभेच्छा दिल्या आहेत.