४० वर्षात तिसऱ्यांदा बर्फाखाली गेला सहारा वाळवंट

Jan 11, 2018, 15:57 PM IST
1/8

जगभरात सहारा वाळवंटाचे फोटो व्हायरल होत आहेत. सध्या लोकांमध्ये याचीच चर्चा आहे.

2/8

अनेक दशकांनतर सहारा वाळवंटात हिमवृष्टी पाहायला मिळाली आहे.

3/8

अमेरिकेत ज्या हवेमुळे वादळ आलं त्याच हवेमुळे येथे हिमवृष्टी झाली.

4/8

खूप वेळ हिमवृष्टी झाल्याने संपूर्ण परिसर बर्फाखाली झाकला गेला आहे.

5/8

वाळूवर जवळपास १६ इंचाची बर्फाची चादर पसरली आहे. 

6/8

४० वर्षात तिसऱ्यांदा असं दृष्य पाहायला मिळत आहे.

7/8

सहारा वाळवंटाच्या फोटोंना लोकांकडून खूप पंसती मिळत आहे.

8/8

सहारा वाळवंट खूप कमी वेळा बर्फाखाली जातो. आश्चर्यामुळे अनेक लोकं त्याचे फोटो देखील शेअर करत आहेत.