Solar Eclipse Live Photos : सूर्याने चंद्राला झाकले! 54 वर्षानंतर पहिल्यांदाच तब्बल साडे पाच तासांचे दुर्मिळ सूर्यग्रहण

 अमेरिकेतील विविध राज्यात खग्रास सूर्यग्रहण दिसत आहे. लाखो नागरिक या खगोलीय घटनेचे साक्षीदार बनले आहेत. 

Apr 09, 2024, 00:17 AM IST

Solar Eclipse 2024 : 2024 या वर्षातील पहिले सूर्यग्रहण सुरु झाले आहे. सोमवती अमावास्येच्या दिवशी खग्रास सूर्यग्रहण आले आहे. अमेरिकेतील विविध राज्यात खग्रास सूर्यग्रहण दिसत आहे.

1/7

यंदाच्या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण सुरु झाले आहे. ग्रहण सुरु होताच रात्रीसारखा काळाकुट्ट अंधार पडला आहे.    

2/7

ग्रहणादरम्यान आदित्य एल 1 हे भारताचं सूर्ययान  सूर्याच्या हालचालींवर आणि सूर्य किरणांवर लक्ष ठेवून आहे. तसंच सूर्यग्रहणाच्या अभ्यासासाठी नासाकडूनही खास तयारी करण्यात आली आहे. 

3/7

 अमेरिकेतील विविध राज्यातील नागरिक या  खगोलीय घटनेचे साक्षीदार बनले आहेत. येथे ठिकठिकाणी ग्रहण पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.    

4/7

सूर्याने चंद्राला झाकल्यामुळे या ग्रहणात भर दिवसा रात्रीसारखा काळाकुट्ट अंधार पडला आहे.   

5/7

54 वर्षानंतर पहिल्यांदाच असे सूर्यग्रहण होत आहे. 

6/7

तब्बल 5 तास 25 मिनिटं हे ग्रहण आहे. भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही.  

7/7

भारतीय वेळेनुसार 8 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी होणारेय...आणि उद्या पहाटे 02 वाजून 22 मिनीटांनी सूर्यग्रहण समाप्त होईल.