Sonakshi Sinha च्या हॉट लूकने पुन्हा वाढवलं इंटरनेटचं तापमान

पाहा फोटो... 

Oct 05, 2022, 12:26 PM IST

अभिनेता सलमान खान स्टारर 'दबंग' (Dabang) सिनेमातून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली. सिनेमाला चाहत्यांनी तुफान डोक्यावर घेतलं. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज सोनाक्षी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी सोनाक्षी सोशल मीडियावर (Sonakshi Sinha social media) देखील कायम सक्रिय असते. आता देखील तिचे काही हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत...

1/5

2/5

3/5

4/5

5/5