सोनम कपूर-आनंद अहुजाच्या मेहंदी सेरेमनीला सुरूवात

May 07, 2018, 19:25 PM IST
1/10

सोनम कपूरचे काका संजय कपूरही सुरूवातीपासून उत्साहात होते. 

2/10

मोहित  मारवा सपत्निक सोनमच्या मेहंदी सोहळ्यात  सहभागी झाला.  

3/10

सोनमची फॅशन डिझायनर आणि मैत्रिण मसबादेखील सहभागी झाली होती. 

4/10

कपूर कुटुंबीयांंसोबत बॉलिवूडमधील सोनमचे मित्रमंडळही सहभागी झाले आहेत. यामध्ये जॅकलीन फर्नांडीसही सहभागी झाली होती 

5/10

बहीणीच्या मेहंदी सोहळ्यात हर्षवर्धन कपूरही सहभागी झाला 

6/10

जान्हवी आणि खुशी कपूरही खास डिझायनर लेहंगा घालून सहभागी झाले आहेत.

7/10

कपूर कुटुंंबीय खास ड्रेसकोड मध्ये सोनमच्या मेहंदी  सोहळ्यात आले आहेत. 

8/10

मुलीच्या मेहंदी सेरेमनीत अनिल कपूरही उत्साहात सहभागी झाले आहेत 

9/10

चुलत बहीण शनाया आणि महीप कपूर  

10/10

सोनम कपूरची चुलत बहीण अंशुला कपूर मेहंदी सोहळ्यात पोहचली