Sonam Kapoorच्या बोल्ड आणि हॉट अदा; फोटो व्हायरल

May 21, 2021, 16:28 PM IST
1/5

सोनम कपूर (Sonam Kapoor) च्या या फॅशनमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.  सोनमचं खूप कौतुक होत आहे.     

2/5

सोनम कपूर (Sonam Kapoor) ने अनेक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत ती वेगवेगळी पोझ देताना दिसत आहे.   

3/5

बेधुंद करणारी सोनमची नवी स्टाईल  

4/5

सोनमचे अचंबित करणारे सौंदर्य  

5/5

नव्या लुकमध्ये सोनम