Shefali Jariwalaचं रेड बिकनीतील सौंदर्य; तुम्हीच पाहा

शेफाली रेड रंगाच्या बिकनीत पोज देताना दिसत आहे. 

May 21, 2021, 10:02 AM IST

बॉलिवूड अभिनेत्री  Shefali Jariwala कायम तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचा हा बोल्ड अंदाज तुफान व्हायरल होत आहे. शेफाली  कायम  सोशल मीडियावर सक्रिय असते. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.

1/5

2/5

3/5

4/5

5/5