तुम्ही पाहिलांय का Sonam kapoorचा baby bump look? नसेल तर हे पाहा फोटो..
Sonam kapoor baby bump: सोनम कपूरचा baby bump लुक सोशल मीडियावर होतोय प्रचंड व्हायरल.
Sonam kapoor baby bump: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने आपल्या या फोटोंच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की, 'मातृत्वाच्या आणि वाढदिवसाच्या उंबरठ्यावर, मी असे कपडे निवडत आहे जे मला गर्भवती आणि शक्तिशाली, बोल्ड आणि सुंदरतेची जाणीव करून देतील.'
3/4