Avneet Kaur बोल्ड लूकवर चाहत्यांच्या नजरा.. पाहा फोटो
पाहा अवनीत कौरते बोल्ड फोटो...
अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 'बंटी तेरा साबुन स्लो है क्या', असं म्हणणारी ही अभिनेत्री अवनीत कौर आता प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. आता अवनीत 'टीकू वेड्स शेरु' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात अवनीत तिच्या वयाच्या दुप्पट असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. त्यामुळे अवनीतच्या पहिल्या सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत.