आजच्या दिवशीच अतिमाभ बच्चन यांनी 'सूर्यवंशम' या सिनेमातील अभिनेत्रीला कायमच गमावल

Apr 17, 2018, 10:25 AM IST
1/5

Amitabh Bachchan, Soundarya Raghu

Amitabh Bachchan, Soundarya Raghu

अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'सूर्यंवशम' या सिनेमांत सौंदर्या रघुने काम केलं होतं. सौंदर्याचा जन्म 18 जुलै 1972 मध्ये झाला. तिचा मृत्यू झाला तेव्हा ती अवघी 31 वर्षाची होती.  

2/5

Amitabh Bachchan, Soundarya Raghu

Amitabh Bachchan, Soundarya Raghu

सौंदर्याचा 2004 मध्ये विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. तेव्हा ती फक्त 31 वर्षाची होती.  

3/5

Amitabh Bachchan, Soundarya Raghu

Amitabh Bachchan, Soundarya Raghu

सौंदर्या ही इंडस्ट्रलिस्ट आणि फिल्म रायटर - प्रोड्यूसर केएस सत्यनारायण यांची मुलगी आहे. जेव्हा ती एमबीबीएस करत होती तेव्हा तिच्या वडिलांच्या मित्राने तिला सिनेमा करता ऑफर केली. ज्यानंतर तिचं शिक्षण थांबल आणि ती लोकप्रिय अभिनेत्री बनली. 

4/5

Amitabh Bachchan, Soundarya Raghu

Amitabh Bachchan, Soundarya Raghu

सौंदर्याने आपल्या करिअरमध्ये अनेक सिनेमे केले आहेत. हिंदी, तामिळ, तेलगु सारख्या भाषांमध्ये तिचे सिनेमे प्रदर्शित झाले आहेत.  

5/5

Amitabh Bachchan, Soundarya Raghu

Amitabh Bachchan, Soundarya Raghu

सौंदर्याने आपला बालपणचा मित्र आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर जीएस रघूसोबत लग्न केलं. त्याने 2004 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. पार्टीच्या प्रचारासाठी रघू बंगलुरूला गेले तेव्हा विमान दुर्घटना झाली आणि त्याचवेळी सौंदर्यादेखील त्यांच्यासोबत होती. आणि तिचा यामध्ये मृत्यू झाला.