'बाजीराव', 'रामलिला', 'पद्मावत'नंतर पुन्हा रणवीर-दीपिका एकत्र

Apr 17, 2018, 06:16 AM IST
1/5

'बाजीराव', 'रामलिला', 'पद्मावत'नंतर पुन्हा रणवीर-दीपिका एकत्र

'बाजीराव', 'रामलिला', 'पद्मावत'नंतर पुन्हा रणवीर-दीपिका एकत्र

हे दोघं पद्मावत या चित्रपटात होते पण एकाही सीनमध्ये ते एकमेकांसमोर आले नव्हते. या चित्रपटाचं समिक्षकांनीही कौतुक केलं होतं. तसंच बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानी चांगली कामगिरी केली होती. 

2/5

'बाजीराव', 'रामलिला', 'पद्मावत'नंतर पुन्हा रणवीर-दीपिका एकत्र

'बाजीराव', 'रामलिला', 'पद्मावत'नंतर पुन्हा रणवीर-दीपिका एकत्र

सध्या आम्ही कामामध्ये व्यस्त आहोत. दीपिका तिच्या पाठीच्या दुखापतीवर उपचार घेत आहे. जेव्हा लग्नाचा निर्णय होईल तेव्हा मी घराच्या छतावर जाऊन घोषणा करीन, अशी प्रतिक्रिया रणवीरनं दिली. 

3/5

'बाजीराव', 'रामलिला', 'पद्मावत'नंतर पुन्हा रणवीर-दीपिका एकत्र

'बाजीराव', 'रामलिला', 'पद्मावत'नंतर पुन्हा रणवीर-दीपिका एकत्र

काही दिवसांपासून रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चांवर रणवीरनं प्रतिक्रिया दिलेली आहे. लग्नाच्या बातम्यांचा रणवीरनं इन्कार केला होता. ही फक्त अफवा आहे कारण अजूनही काहाही अधिकृत झालेलं नाही, असं रणवीर म्हणाला होता. 

4/5

'बाजीराव', 'रामलिला', 'पद्मावत'नंतर पुन्हा रणवीर-दीपिका एकत्र

'बाजीराव', 'रामलिला', 'पद्मावत'नंतर पुन्हा रणवीर-दीपिका एकत्र

या चित्रपटांनंतर आता दोघं यश राजच्या आगामी चित्रपटात काम करणार असल्याचं बोललं जात आहे. बॉलीवूड हंगामानं दिलेल्या बातमीनुसार रणवीर-दीपिकानं यश राज बॅनरचा एक चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष शर्मा करणार आहेत. चित्रपट कॉमेडी असेल का रोमँटिक हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. 

5/5

'बाजीराव', 'रामलिला', 'पद्मावत'नंतर पुन्हा रणवीर-दीपिका एकत्र

'बाजीराव', 'रामलिला', 'पद्मावत'नंतर पुन्हा रणवीर-दीपिका एकत्र

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांची जोडी पहिल्यांदा संजय लीला भन्साली यांचा चित्रपट गोलियों की रासलीला रामलीला या चित्रपटामध्ये एकत्र दिसले होते. यानंतर दोघांनी बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांमध्येही एकत्र काम केलं. पण पद्मावतमध्ये दोघांचा एकत्र एकही सीन नव्हता.