मानधनाच्या बाबतीतत प्रभासही पडणार मागे? 'हा' Superstar घडणार तगडी फी

Actor Vijay Fee For a Movie: साऊथ इंडियन सुपरस्टार हे कायमच आपल्या हटके लुकसाठी ओळखले जातात परंतु तुम्हाला माहितीये का की (South Indian actor News) ते त्यांच्या तगड्या फीसाठीही तितकेच ओळखले जातात. सध्या असाच एक अभिनेता तगडी फी घेणार आहे. यावेळी त्यांच्या या फीचीच सगळीकडे चर्चा आहे. 

May 19, 2023, 20:42 PM IST

Actor Vijay Fee For a Movie: साऊथ इंडियन सुपरस्टार हे कायमच आपल्या चित्रपटांसाठी तगडी फी घेताना दिसतात. त्याचसोबत त्यांच्या फीची कायमच चर्चा होत असते. सध्या अशाच एका कलाकाराची चांगली चर्चा रंगली आहे. सुपरस्टार साऊथ इंडियन अभिनेता विजय आपल्या आगामी (South Indian Actors Fee) चित्रपटासाठी 200 कोटी रूपये घेण्यासाठी सज्ज आहे अशी माहिती कळते आहे. 

1/6

मानधनाच्या बाबतीतत प्रभासही पडणार मागे? 'हा' Superstar घडणार तगडी फी

vijay today marathi

सुपरस्टार अभिनेते हे कायमच आपल्या हटके फीसाठी ओळखले जातात. सध्या अशाच एका अभिनेत्याची चर्चा आहे. हा अभिनेता आपल्या एका चित्रपटासाठी तगडी फी घेणार आहे, असे कळते आहे. 

2/6

मानधनाच्या बाबतीतत प्रभासही पडणार मागे? 'हा' Superstar घडणार तगडी फी

vijay today

परंतु अद्यापही याबाबत कसलीही पुष्टी नाही सध्या हा कलाकार 200 कोटी रूपये एका चित्रपटासाठी घेणार असल्याचे कळते आहे. हा अभिनेता प्रभासलाही मागे टाकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

3/6

मानधनाच्या बाबतीतत प्रभासही पडणार मागे? 'हा' Superstar घडणार तगडी फी

vijay news in marathi

या अभिनेत्याचे नावं आहे विजय. विजय हा अभिनेता आपल्या आगामी चित्रपटासाठी तगडी फी घेणार असल्याचे कळते आहे. यावेळी या चित्रपटाचे बजेटही खूप जास्त असल्याचे कळते आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच याची चर्चा रंगली आहे. 

4/6

मानधनाच्या बाबतीतत प्रभासही पडणार मागे? 'हा' Superstar घडणार तगडी फी

vijay viral

हा चित्रपटही बिग बजेट असणार आहे. या चित्रपटात संजय दत्तचीही भुमिका राहणार आहे. आदिपुरूषसाठी प्रभासनं 100 कोटी रूपये घेतले होते तेव्हा आता या चित्रपटाच्या विजयच्या फीमुळे होता प्रभासला मागे टाकणार का अशी चर्चा रंगली आहे. 

5/6

मानधनाच्या बाबतीतत प्रभासही पडणार मागे? 'हा' Superstar घडणार तगडी फी

vijay news

विजय हा लोकप्रिय साऊथ इंडियन अभिनेता आहे. त्यानं अनेक साऊथ इंडियन चित्रपटांतून काम केली आहेत. 

6/6

मानधनाच्या बाबतीतत प्रभासही पडणार मागे? 'हा' Superstar घडणार तगडी फी

vijay

त्याला दक्षिणेत थलापती म्हणून ओळखले जाते. त्यांच्या चित्रपटांचेही जगभरात लाखो फॅन्स आहेत.