नागपूर पोलीस उन्हाळ्यातही 'कूल'!

नागपूर पोलीस उन्हाळ्यातही 'कूल'!

Apr 17, 2018, 18:03 PM IST

नागपूर पोलीस उन्हाळ्यातही 'कूल'!

1/5

Special jackets distribute to Nagpur traffic police for the summer

रणरणत्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना आता दिलासा मिळणार आहे. नागपूर वाहतूक विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना 'कुल वेस्ट जॅकेट' देण्यात आलंय.

2/5

Special jackets distribute to Nagpur traffic police for the summer

Special jackets distribute to Nagpur traffic police for the summer

राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग राबवण्यात येतोय. उन्हापासून पोलिसांचं रक्षण करण्याचं महत्त्वाचं काम हे जॅकेट करणार आहे. 

3/5

Special jackets distribute to Nagpur traffic police for the summer

Special jackets distribute to Nagpur traffic police for the summer

नागपूरचा पारा ४० अंशांवर पोहोचलाय. अशा स्थितीत रस्त्यावर उभं राहून दुपारी वाहतूक नियंत्रण जिकीरीचं झालंय. त्यासाठी वाहतूक पोलिसांना कूल वेस्ट जॅकेट देण्यात आली आहेत.

4/5

Special jackets distribute to Nagpur traffic police for the summer

Special jackets distribute to Nagpur traffic police for the summer

वॉटर प्रूफ कापडापासून हे जॅकेट तयार करण्यात आली आहेत. परिधान करण्यापूर्वी जॅकेट पाण्यात भिजवली जातात. जास्तीचं पाणी काढून घेतल्यावर अंगावर घातलं की थंड वातावरणाचा अनुभव येतो. एकदा भिजवलं की जॅकेट ४ ते ५ तास थंड राहतं. 

5/5

Special jackets distribute to Nagpur traffic police for the summer

Special jackets distribute to Nagpur traffic police for the summer

बाहेरच्या तापमानापेक्षा ६ अंशाने कमी तापमानाचा अनुभव या जॅकेटमुळे मिळतो. वजनाला अतिशय हलकं असल्यामुळे हाताळण्यास सुलभ असं हे जॅकेट पोलिसांना फारच उपयोगी आहे.