Stock Market: 'या' दमदार स्टॉक्समध्ये करा गुंतवणूक... मिळेल छप्परफाड रिटर्न्स

Stock Market Investment : आजच्या आणि कालच्या सुट्टीनंतर तुम्ही उद्यापासून शेअर मार्केटची गुंतवणूक (Stock Market Today) सुरू करू शकता. कारण उद्या मार्केट ओपनिंग आहे आणि मार्केटमध्येही चांगल्या प्रकारे इव्हेसमेंट करण्याची संधी मिळू शकते. तेव्हा चला तर पाहूया की, तुम्ही कोणत्या स्टॉक्समध्ये (Stocks to Buy) इन्व्हेसमेंट करू शकता. 

| Apr 09, 2023, 20:20 PM IST

Stock Market Investment : सध्या शेअर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही इव्हेसमेंट करू शकता. बेकिंग आणि ऑटो सेक्टरमध्ये (Banking and Auto Sector in Share Market) फार मोठ्या प्रमाणात उलाढाल होते आहे. त्याचबरोबर एफएमसीजीसारख्या (FMCG) क्षेत्रातही तुम्हाला चांगली ग्रोथ पाहायला मिळेल. तेव्हा तुम्हीही तगड्या अशा स्टॉक मार्केटमध्ये इव्हेसमेंट (Investment) करू शकता. 

1/5

Stock Market: 'या' दमदार स्टॉक्समध्ये करा गुंतवणूक... मिळेल छप्परफाड रिटर्न्स

stocks to buy

अशोक लेलॅण्ड - या शेअरची टार्गेट प्राईस ही 175 रूपये इतकी आहे. यातून तुम्हाला 30 टक्क्यांचे रिटर्न्स मिळेल.

2/5

Stock Market: 'या' दमदार स्टॉक्समध्ये करा गुंतवणूक... मिळेल छप्परफाड रिटर्न्स

share market today

हेल्थकेअर ग्लोबल - या शेअरचा टार्गेट प्राईज आहे 460 रूपये. यातून तुम्हाला 25 टक्क्यापर्यंत रिटर्न्स मिळतील. 

3/5

Stock Market: 'या' दमदार स्टॉक्समध्ये करा गुंतवणूक... मिळेल छप्परफाड रिटर्न्स

share market news today

आयटीसी - सध्या हा शेअर चांगला परफॉर्म करताना दिसतो आहे. या शेअरची टार्गेट प्राईस ही 460 रूपये इतकी आहे. त्यातून 20 टक्क्यांचा रिटर्न्स मिळेल. 

4/5

Stock Market: 'या' दमदार स्टॉक्समध्ये करा गुंतवणूक... मिळेल छप्परफाड रिटर्न्स

share market news in marathi

फेडरेल बॅंक - या शेअरमधून तुम्हाला 30 टक्क्यांचा परतावा मिळेल. 6 एप्रिलपर्यंत हा स्टॉक 127 रूपयांपर्यंत स्थिरावेल. 

5/5

Stock Market: 'या' दमदार स्टॉक्समध्ये करा गुंतवणूक... मिळेल छप्परफाड रिटर्न्स

share market news

पीएनसी इन्फ्राटेक - याची टार्गेट प्राईस ही 390 रूपये इतकी आहे. यातून तुम्हाला 35 टक्क्यांचे रिटर्न्स मिळतील.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)