सकाळी सकाळी गरम पाण्याने अंघोळ करत असाल तर थांबा, कारण...

तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर थकल्यासारखं वाटतं. तसंच सतत झोप येतेय. मग यासाठी कदाचित तुमची चुकीची अंघोळीची पद्धत कारणीभूत ठरू शकते. 

Jul 13, 2023, 22:44 PM IST
1/5

आपल्याकडे बहुतांश लोकं सकाळी गरम पाण्याने अंघोळ करणं पसंत करतात. यामुळे तुम्हाला रिलॅक्सही वाटतं. मात्र तुमच्या येणाऱ्या थकव्याला हीच गोष्टी कारणीभूत ठरू शकते.

2/5

गरम पाण्याने आंघोळ केल्यावर तुम्ही सामान्य किंवा थंड तापमानात येताच शरीराचं तापमानात अचानक खालावतं. यामुळे शरीर अधिक आरामदायी स्थितीत येते. 

3/5

आपल्याला झोप किंवा थकवा जाणवतो. ही गोष्ट टाळण्यासाठी, आंघोळ करण्याचा योग्य मार्ग माहित असणं आवश्यक आहे.

4/5

गरम शॉवर घेतल्यानंतर बाहेर पडण्यापूर्वी आपल्या 30 सेकंदासाठी थंड पाण्याने अंघोळ करा. त्यानंतर पुन्हा गरम पाणी घाला. 

5/5

तापमानात होणारा बदल त्वचेखालील पातळ रक्त वाहून नेणारे केशिकांना आतून उघडतो, ज्यामुळे शरीरात रक्ताचा प्रवाह वाढतो. यामुळे शरीराला उर्जा मिळते.