Belly Fat: वजन वाढीची चिंता आता सोडा; या 4 उपायांनी कमी करा बेली फॅट

बेली फॅट ही अनेक जणांची समस्या असते. बेली फॅट कमी करणं हे फार मोठं कठीण काम आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला बेली फॅट कमी करण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. 

Oct 24, 2023, 09:48 AM IST
1/5

बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्हाला केवळ सकाळी उठून 30 मिनिटं व्यायाम करावा लागणार आहे. यामुळे तुमच्या फॅट बर्न होण्यास मदत होणार आहे. 

2/5

वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला प्रोटीन ( Protein ) युक्त पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. प्रोटीनमुळे तुम्हाला कमी प्रमाणात भूक लागते आणि वजन कमी होतं.

3/5

लिफ्टपेक्षा जिन्यांचा करा वापर करा. जर तुम्ही ऑफिसमध्ये लिफ्टचा वापर करत असाल तर त्याला पर्याय म्हणून जिन्यांचा वापर करावा.   

4/5

द जर्नल ऑफ क्लीनिकल इंवेस्टिगेशनच्या म्हणण्याप्रमाणे, अतिरिक्त प्रमाणात साखरयुक्त पेयांचं सेवन केल्याने पोटावर चरबी जमा होऊ लागते.

5/5

त्यामुळे पोटाचा घेर  ( Belly Fat )  कमी करायचा असेल तर तुम्हाला हे ड्रिंक्स कमी पिणं फायदेशीर ठरेल.