उन्हाळ्यात या 'हटके' हेअरस्टाइल नक्की करून बघा

Apr 11, 2018, 13:52 PM IST
1/8

summer hairstyles of Kirti Sanon that you will definitely like

उन्हाळ्यात आराम मिळणं अधिक महत्वाचं असतं. या दिवसांमध्ये शरीराची अधिक काळजी घेतली जाते मात्र केसांकडे दुर्लक्ष केला जातो. त्यामुळे अशावेळेला खास हेअर स्टाईल करण जास्त महत्वाचं असतं.     

2/8

summer hairstyles of Kirti Sanon that you will definitely like

summer hairstyles of Kirti Sanon that you will definitely like

सिंपल पोनीटेल: कृती या हेअर स्टाईलमध्ये फक्त मेसी केस ठेवले असून पोनीटेल केलं आहे. आणि तिला हा लूक अतिशय चांगला दिसत आहे. ही एव्हरग्रीन हेअरस्टाईल आहे. 

3/8

summer hairstyles of Kirti Sanon that you will definitely like

summer hairstyles of Kirti Sanon that you will definitely like

ट्रेंडी पोनीटेल: ऑफिस आणि प्रेझेंटेशनसाठी खास हेअर स्टाईल असते. आणि ती जर तुम्ही केलात तर ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही स्मार्ट दिसू शकता. उन्हाळ्यात या कम्फर्टेबल हेअर स्टाईल अधिक आकर्षक दिसतात.   

4/8

summer hairstyles of Kirti Sanon that you will definitely like

summer hairstyles of Kirti Sanon that you will definitely like

या स्टाईलमध्ये दिसाल क्यूट : जर तुम्हाला वेगळी स्टाईल फॉलो करायची असेल तर साईड पार्टिशन करून त्याला एक छोटासा क्लिकप लावून सुद्धा नवीन हेअर स्टाईल करू शकता. यातून तुम्ही खूप क्यूट आणि स्मार्ट दिसाल. 

5/8

summer hairstyles of Kirti Sanon that you will definitely like

summer hairstyles of Kirti Sanon that you will definitely like

ही सुद्धा उत्तम हेअर स्टाईल: जर तुमच्या केसांच वॉल्युम आणि वेव्स अधिक असेल तर केस मोकळे ठेवणे देखील अतिशय चांगले राहिल. हे केस देखील तुम्हाला स्मार्ट लूक देतील.  

6/8

summer hairstyles of Kirti Sanon that you will definitely like

summer hairstyles of Kirti Sanon that you will definitely like

पार्टीसाठी बेस्ट हेअर स्टाईल: जर तुम्ही कोणत्या पार्टीला जायचा प्लान करात असेल तर केसं स्ट्रेट ठेवणं अतिशय महत्वाचं आहे.   

7/8

summer hairstyles of Kirti Sanon that you will definitely like

summer hairstyles of Kirti Sanon that you will definitely like

सिंपल आणि बेस्ट: केसांचे अर्धी पार्टिशन करून पोनी बांधू शकता. चेहऱ्याला चांगल्या पद्धतीने फ्रेम करायला दोन्ही साइडने बट बाहेर काढा. 

8/8

summer hairstyles of Kirti Sanon that you will definitely like

summer hairstyles of Kirti Sanon that you will definitely like

परफेक्ट: जर मित्र परिवारासोबत कुठे आऊटिंगचा प्लान असेल तर अर्धे केस बांधून बाकीच्या केसांना कर्ल करा.