Sunny Leone च्या बोल्ड आणि हॉट अदांची चाहत्यांवर मोहिनी

Sunny Leone च्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर चर्चा; पाहा फोटो

Nov 10, 2022, 14:02 PM IST

भारतीय सिने इंडस्ट्रीमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींची नावं विचारली तर सर्वात आधी नाव येतं सनी लिओनीचं (Sunny Leone). सनी लिओनी चाहत्यांना करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सनीने डेनिम ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये सनी प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसत आहे. 

1/5

अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone)

Sunny Leone

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'Loved this look.' अलं लिहिलं आहे.  

2/5

अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone)

Sunny Leone

सनीच्या फोटोंची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे.   

3/5

अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone)

Sunny Leone

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते.   

4/5

अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone)

Sunny Leone

सोशल मीडियीवर सनीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.   

5/5

Sunny Leone

Sunny Leone

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सनी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.