close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'ही' आहेत सुशांत सिंह राजपूतची ५० स्वप्नं

Sep 15, 2019, 09:47 AM IST
1/6

'काय पो चे', 'एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' नुकताच प्रदर्शित झालेला 'छिछोरे' यांसारख्या चित्रपटातून जबरदस्त भूमिका साकारत सुशांत सिंह राजपूतने बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. 

2/6

पण त्याच्या आयुष्यात त्याला आणखी काही चित्तवेधक गोष्टी करायच्या आहेत. सुशांतने त्याच्या इच्छांबाबत खुलेपणाने सांगितलं आहे. 

3/6

३३ वर्षीय सुशांतने त्याच्या इच्छांची एक यादीच मांडली आहे. 

4/6

लग्जरी कार लॅम्बोर्गिनी खरेदी करण्याचं सुशांतचं स्वप्न आहे

5/6

१००० झाडं लावण्याचाही त्याचा मानस आहे.

6/6

दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचा माजी विद्यार्थी असलेल्या सुशांतला त्याच्या कॉलेजचे दिवस पुन्हा एकदा जगायचे आहेत.