ज्याची सेक्स टेप लीक झाली, ज्याच्यावर बलात्काराचे आरोप झाले, तो स्वयंमघोषित स्वामी स्वत:चा देश बनवतोय

Dec 22, 2020, 13:53 PM IST
1/6

कैलासात महिला साधक दाखल

kailasa

कैलासा येथील एक व्हिडीओ नुकताच लीक झाला आहे, तेथे महिला साध्वी सामूहिक नृत्य करताना दिसत आहेत. संबंधित फोटो हा नित्यानंदच्या कथित सेक्स टेपमधील आहे.

2/6

कैलासा पोहोचण्यासाठी चार्टर्ड प्लेनची देखील घोषणा

kailasa

नित्यानंद आता लोकांना कैलासा येण्यासाठी विझासाठी अप्लाय करा, असं आवाहन करतोय. नित्यानंदची त्याची सेविका साध्वीसोबत एक सेक्स टेप लिक झाली होती, त्यामुळे जगभरात नित्यानंदची लीला पोहोचली आहे. 

3/6

नित्यानंद म्हणतो, कैलासा हा कोणताही आश्रम नाही, तेथे संपूर्ण एक देश आहे

kailasa

नित्यानंदने जो देश बनवला आहे, एका बेटावर अमेरिकेच्या बाजूला, तेथे त्याने देश म्हणून आपला झेंडा देखील बनवला आहे. 

4/6

अनेक बाबतीत तो वादग्रस्त होता

nityanand controvers

यानंतर २०१२ मध्ये नित्यानंदवर बलात्काराचा आरोप लागला होता. नित्यानंदचे करोडो फॉलोअर्स आहेत, ज्यात अनेक करोडपती आहेत. या करोडपतींनीच नित्यानंदला पळून जाण्यासाठी मदत केली असं म्हणतात.

5/6

ही सेक्स टेप छेडछोड करुन बनवल्याचा दावाही फोल ठरला होता

nityanand sex tape

या व्हीडिओत बदल करुन हा व्हीडिओ बाहेर आणण्यात आला असल्याचा आरोप नित्यानंदने केला होता. पण संबंधित व्हीडिओ तपासला तेव्हा तो सत्य होता, त्यात कोणतीही छेडछाड नव्हती.

6/6

अभिनेत्रीसोबत या स्वामीची सेक्स टेप लीक झाली होती

nityanand

दक्षिण भारतातील एका मीडिया चॅनेलने २०१० साली स्वामी नित्यानंदचा एक अश्लील व्हीडिओ बाहेर आणला होता. ज्यात नित्यानंदसोबत एक अभिनेत्री आक्षेपार्ह अवस्थेत दिसत होती.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x