Swapna Shastra: स्वप्नात कोणी रडताना दिसलं तर...; काय असतो अशा स्वप्नाचा अर्थ!

Swapna Shastra: झोपेत आपण अनेक स्वप्न पाहतो. यावेळी आपण त्या स्वप्नांचा अर्थ आपण लावतो. मात्र त्यांचा नेमका अर्थ काय आहे, जाणून घेऊया.

May 14, 2023, 23:12 PM IST
1/5

स्वप्न शास्त्राप्रमाणे, स्वप्नात दिसणार्‍या गोष्टी तुम्हाला अनेकदा तुमच्या भविष्याविषयी माहिती देतात.

2/5

स्वप्नामध्ये जर तुम्हाला हिरवं गार शेत दिसलं तर धन आणि संपत्तीशी असणाऱ्या समस्या संपुष्टात येणार आहेत.

3/5

स्वप्नात तुम्हाला अस्वच्छता किंवा घाण दिसली तर तुमच्याकडे भरपूर पैसे येणार असल्याचं चिन्ह आहे.

4/5

स्वप्नामध्ये जर तुम्हाला कोणी रडताना दिसत असेल तर तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे.

5/5

तुम्हाला स्वप्नात एखादं लहान मूल दिसत असेल तर काही रखडलेली कामं मार्गी लागणार आहेत.