मुंबई आणि दिल्लीत आलिशान घर, BMW कार अन्..., कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे Swara Bhasker!

Swara Bhasker Net Worth : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. स्वरानं कोणत्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तुम्हाला माहितीये का? माधोलाल कीप वॉकिंग या चित्रपटातून स्वरानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण तिला खरी ओळख ही 'तनु वेड्स मनु' या चित्रपटातून मिळाली होती. स्वरानं आजवर 14 वर्षांच्या करिअरमधले 9 चित्रपट हे फ्लॉप झाले. तरी सुद्धा स्वराकडे कोटींच्या संपत्ती आहे. 

| Apr 09, 2023, 14:19 PM IST
1/7

Swara Bhasker total Net Worth

आज 9 एप्रिल स्वराचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं आपण तिच्याविषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत. 

2/7

Swara Bhasker total Net Worth

स्वराचे वडील हे इंडियन नेव्हीमध्ये होते. तर तिची आई जेएनयूमध्ये प्रोफेसर होत्या. स्वरा ही लक्झरीयस लाइफस्टाईल जगते. 

3/7

Swara Bhasker total Net Worth

स्वरानं तिच्या करिअरची सुरुवात ही छोट्या पडद्यापासून केली होती. स्वरा चित्रपटांमधून कमाई करते. स्वरानं एका चित्रपटासाठी चार ते पाच कोटी मानधन म्हणून घेते. त्यासोबतच स्वरानं ब्रँडच्या जाहिरातीतून कमाई करते. 

4/7

Swara Bhasker total Net Worth

स्वराच्या प्रॉपर्टीविषयी बोलायचं झालं तर दिल्ली आणि मुंबईत घर आहे. तिच्या या घराची किंमत कोटीमध्ये आहे. स्वराचा थ्री बीएचके फ्लॅट आहे. 

5/7

Swara Bhasker total Net Worth

स्वराला महागड्या गाड्या खूप आवडतात. तर तिच्याकडे अनेक लक्झरीयस गाड्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, स्वराकडे बीएमडब्ल्यू एक्स1 ही स्वराची आवडती गाडी आहे. तर तिच्या या गाडीची किंमत 48 लाख रुपये असल्याचं म्हटलं जातं.  

6/7

Swara Bhasker total Net Worth

स्वराची एकूण संपत्ती ही 5 मिलियन डॉलर म्हणजेच 40 कोटींची असल्याचे म्हटले जाते. 

7/7

Swara Bhasker total Net Worth

स्वरानं समाजवादी पार्टीचे युवा नेता फहाद अहमद (Swara Bhasker and Fahad Ahmad) याच्यासोबत रजिस्टर मॅरेज केलं होतं.  (All Photo Credit : Swara Bhasker Instagram)