1/9
चाइनीज सिनेमात केलं काम
‘तारक मेहता का उलष्टा चष्मा’मध्ये‘ पोपटलाल ही व्यक्तिरेखा साकारणारा श्याम पाठक एक अनुभवी कलाकार आहे. त्याने बर्याच सिनेमांमध्येही काम केले आहे. इतकेच नाही तर या अभिनेत्याने परदेशी चित्रपटातही काम केले आहे. श्याम पाठक यांनी चिनी चित्रपटातही काम केले आहे. चित्रपटाचे नाव आहे `लस्ट, कॉशन` (Lust, Caution)
2/9
सोनाराची साकारली भूमिका
3/9
श्याम भूमिकेत पूर्णपणे मग्न झाले
4/9
अनुपम खेरसोबत सिनेमात केलं काम
5/9
अशी होती सिनेमाची गोष्टी
6/9
असा आहे श्यामचा लूक
7/9
या कार्यक्रमात केलंय काम
8/9
CA व्हायचं होतं
9/9