Taarak Mehta... मधील 'टप्पू' एका दिवसाच्या शुटिंगचे आकारते एवढे रुपये

Jun 03, 2021, 15:05 PM IST
1/7

चंपकलाल यांचा नातू आहे टप्पू

चंपकलाल यांचा नातू आहे टप्पू

राज अनदकत (Raj Anadkat), जेठालाल गढ़ा आणि दया बेनचा मुलगा आणि चंपकलाल गढ़ा यांचा नातू टप्पूची भूमिका साकारत आहे. 

2/7

लोगों का मिलता है प्यार

लोगों का मिलता है प्यार

राजवर या कार्यक्रमातून प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. जेव्हा तो स्क्रीनवर येतो तेव्हा प्रेक्षकांना भरपूर आनंद मिळतो.

3/7

बॉलीवुड सेलेब्स जैसे फॉलोअर्स

बॉलीवुड सेलेब्स जैसे फॉलोअर्स

टप्पूची लोकप्रियता भरपूर आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर राजचे 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो साभार : Instagram@Raj Anadkat)

4/7

व्हायरल होतात फोटो

व्हायरल होतात फोटो

सोशल मीडियावर राजचे फोटो खूप पसंत केले जातात. तो अगदी एखाद्या बॉलिवूड स्टारप्रमाणे आहे.

5/7

टप्पू या भूमिकेसाठी एवढ्या रुपये

टप्पू या भूमिकेसाठी एवढ्या रुपये

`तारक मेहता...` करता राज एका दिवसाच्या शुटिंगकरता 50 हजार रुपये आकारत असतो. म्हणजे महिन्याला राजची लाखोंची कमाई आहे.

6/7

आईमुळे या क्षेत्रात यशस्वी

आईमुळे या क्षेत्रात यशस्वी

राज आपल्या या यशाचं संपूर्ण श्रेय त्याच्या आईला देतो. राजची आईला त्याला सगळीकडे ऑडिशनसाठी नेत असे 

7/7

आईमुळे या क्षेत्रात यशस्वी

या कार्यक्रमात देखील दिसला होता राज

राज अनदकत या मालिकेसोबतच स्टार प्लसवरील 'महाभारत'मध्ये दुर्योधनाची भूमिका साकारताना पाहिल ंआहे.