तैवानमध्ये लॅटर्न फेस्टिव्हलला सुरुवात, उत्सवामुळे सर्वत्र झगमगाट

Mar 03, 2018, 22:41 PM IST
1/4

Taiwan celebrates Chinese new year with lantern festival

चीनमधील सर्वात मोठा आणि महत्वाचा उत्सव म्हणजे लॅटर्न फेस्टिव्हल. हा उत्सव चीनीमध्ये पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा होतो.  

2/4

Taiwan celebrates Chinese new year with lantern festival

Taiwan celebrates Chinese new year with lantern festival

पर्यटन, संस्कृती आणि कला यांचा समावेश असलेल्या या उत्सवात विविध आकारांचे, रंगाचे लॅटर्न्स म्हणजेच कंदील उडविण्यात येतात. हा नजारा पाहण्यात एक वेगळीच मजा असते.  

3/4

Taiwan celebrates Chinese new year with lantern festival

Taiwan celebrates Chinese new year with lantern festival

लॅटर्न फेस्टिव्हल १५ दिवस सुरु असतो. हा उत्सव टेक्नॉलॉजी आणि कलेला एकत्र जोडतो.  

4/4

Taiwan celebrates Chinese new year with lantern festival

Taiwan celebrates Chinese new year with lantern festival

या उत्सवा दरम्यान अनेक सुंदर आणि नयनरम्य दृश्य पहायला मिळतात. उत्सवादरम्यान आतशबाजी असते आणि नागरिक ड्रॅगन नृत्यही करतात.