डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आग्र्यात जय्यत तयारी

डोनाल्ड ट्रम्प मिसेस प्रेसिडेंटसोबत प्रेमाची सर्वात मोठी निशाणी असलेल्या ताजमहालला भेट देणार आहेत.  

Feb 23, 2020, 13:59 PM IST

याठिकाणी शाहजहान आणि मुमताज यांच्या प्रेम कहाणीवर आधारित ताज द मोहब्बत हा खास शो त्यांना दाखवण्यात येणार आहे.

1/6

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया २४ फेब्रुवारी रोजी आग्र्यात ताजमहल पाहण्यासाठी दाखल होणार आहेत. 

2/6

गेल्या अनेक आठवड्यांपासून पोलीस प्रशासन आणि संबंधित यासाठीची तयारी करत आहेत. 

3/6

मुघल बादशाह शाहजहां आणि मुमताज यांची कबर साफ करण्यात येत आहे. कबरवर कोणत्याही प्रकारचे डाग दिसू नये यासाठी मडपॅक ट्रिटमेन्टद्वारे सफाई केली जात आहे. 

4/6

डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आग्र्यात जय्यत तयारी केली जात आहे.

5/6

आग्रा शहरातील रस्ते रंगबेरंगी दिव्यांनी सुशोभित करण्यात आले आहेत. 

6/6

एएसआयने ताजमहल परिसर सुंदर फुलांनी सजवण्यात आला आहे. (सर्व फोटो सौजन्य : शोभित चतुर्वेदी)