Aamna Sharif च्या दिलखेचक अदा, फोटो व्हायरल

पाहा फोटो

Sep 28, 2022, 15:42 PM IST

'कहीतो होगा...', 'कसोटी जिंदगी की...' मालिकांमधून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif) आता हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. छोट्या पडद्यानंतर आमना रुपेरी पडद्यावर देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली. 'एक विलन' सिनेमातून आमना चाहत्यांच्या भेटीस आली. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.... तिने पोस्ट केलेल्या फोटोंमधील काही निवडक फोटो

1/5

छोट्या पडद्यावरचा हॉट आणि बोल्ड चेहरा म्हणजे अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif). आमना सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते.     

2/5

स्वतःचे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत ती कायम चर्चेत असते.  

3/5

आता देखील तिने काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत.   

4/5

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.   

5/5

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.