दिवाळी पार्टीसाठी Tamannaah Bhatia चा खास लूक

दिवाळी पार्टीसाठी Tamannaah Bhatia चा ग्लॅमरस लूक पाहून तुम्हीही म्हणाल, किती सुंदर...

Oct 26, 2022, 15:02 PM IST

सध्या सर्वत्र दिवाळीची धामधून सुरू आहे. फक्त सर्वसामान्यच नाही तर, सेलिब्रिटी देखील नवीन कपडे घालून सण मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत. दिवाळी निमित्त 'बाहूबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे तुफान चर्चेत आली आहे. तिच्या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. फोटोंमध्ये तमन्ना प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.   पाहा तमन्नाचे निवडक फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5