घातलेले कपडे विकून ही महिला ४ लाख रुपये कमवते, खूपच इंटरेस्टिंग...कसं...पाहा?

सोशल मीडियाचा असाही वापर 

Jun 16, 2021, 08:02 AM IST

अनेकदा लोकं पैसे खर्च करून कपडे खरेदी करतात. पण तुम्हाला सांगितलं की,'जुने कपडे विकून लाखो रुपये कमावता येतात.' तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही? पण हे खरं आहे. एका महिलेने चक्क जुने कपडे विकून एका महिन्यात चार लाख रुपये कमावले आहेत. 

1/5

वापरलेल्या अंडरगारमेंट्स विकायची

वापरलेल्या अंडरगारमेंट्स विकायची

लंदन: या महिलेचं नाव Tatiana Bee असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला जुने कपडे चक्क ऑनलाईन विकते. आणि यामधून ती चक्क महिन्याला चार लाख रुपये कमावते. ती या कामाकडे साइड बिझनेस म्हणून पाहते. महिलेने चक्क 22 व्या वर्षांपासून तिने हे काम सुरू केलं आहे. त्यावेळी ती कॉलेजमध्ये होती आणि तिला त्यावेळी पैशांची गरज होती. ती कायमच नवनवीन आयडिया शोधत असते. 

2/5

जुने कपडे विकून केली कमाई

जुने कपडे विकून केली कमाई

या मुलीला सोशल मीडियावरून आणि तिच्या मित्र मैत्रिणींकडून ऑनलाइन कपडे विकण्याची माहिती मिळाली. यानंतर तिने रिसर्च करण्यास सुरूवात केली.

3/5

22 वर्षांपासून करतेय हे काम

22 वर्षांपासून करतेय हे काम

 महिला आपल्या अंडरवेअर, इनर कपडे विकून खूप चांगले पैसे कमावतात. मात्र तिला असं करायला थोडं विचित्र वाटत होतं. त्यामुळे या महिलेने या कामात  प्रवेश केला नाही. 

4/5

खूप रिसर्च केल्यानंतर सुरू केला व्यवसाय

खूप रिसर्च केल्यानंतर सुरू केला व्यवसाय

महिलेने सांगितलं की, या कामाबद्दल तिच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. मात्र त्यानंतर तिने हे काम करण्याचा निश्चय केला. कारण पैशांची गरज महत्वाची होती. सुरूवातीला तिला हे कठिण वाटतं. पण नंतर ती हळू हळू यामध्ये सराईत झाली.   

5/5

चार लाखापर्यंत झाली कमाई

चार लाखापर्यंत झाली कमाई

पहिल्यांदा तिने सात हजार रुपये कमावले. मात्र यानंतर ती थांबलीच नाही. आज ती एक लाख ते चार लाखांपर्यंत प्रत्येक महिन्याला कमावते. आता तिचे महिन्याचे 20 नियमित ग्राहक आहेत.