शिक्षक दिनी काय लिहावं आणि काय बोलावं? गोंधळलायत? देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे विचार येतील कामी!
हे कोट्स महान शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि महान व्यक्तिमत्वाने सांगितलेले आहेत. तुम्ही हे तुमच्या शिक्षक दिनाच्या भाषणात, निबंधात किंवा शुभेच्छांमध्ये वापरू शकता.
Teachers Day 2024 Quotes: हे कोट्स महान शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि महान व्यक्तिमत्वाने सांगितलेले आहेत. तुम्ही हे तुमच्या शिक्षक दिनाच्या भाषणात, निबंधात किंवा शुभेच्छांमध्ये वापरू शकता.
1/11
शिक्षक दिनी काय लिहावं आणि काय बोलावं? गोंधळलायत?10 सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे 10 कोट्स
Teachers Day 2024 Quotes: 5 सप्टेंबर 2024 रोजी संपूर्ण भारत राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जाईल. या निमित्ताने देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम साजरे केले जातील. प्रत्येक विद्यार्थी आपल्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आणि संदेश पाठवेल. काही ठिकाणी शिक्षक दिनी भाषणे होणार आहेत तर काही ठिकाणी शिक्षक दिनानिमित्त निबंध स्पर्धा होणार आहेत.
2/11
भाषणात, निबंधात किंवा शुभेच्छांमध्ये वापरा
कारण काहीही असो, तुम्हाला शिक्षक दिनानिमित्त काहीतरी, चांगल लिहायचं असेल किंवा चांगल सादर करायचं असेल. तुमची मदत करण्यासाछी आम्ही शिक्षक दिनानिमित्त सर्वोत्तम कोट्स घेऊन आलो आहोत महत्वाचं म्हणजे गोष्टी शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि महान व्यक्तिमत्वाने सांगितल्या आहेत. तुम्ही हे तुमच्या शिक्षक दिनाच्या भाषणात, निबंधात किंवा शुभेच्छांमध्ये वापरू शकता.
3/11
ॲलिस वेलिंग्टन रोलिन्स
5/11
अल्बर्ट आईन्स्टाईन
6/11
गॉर्डन ब्राउन
7/11
एपीजे अब्दुल कलाम
8/11
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन
9/11