Ind vs Afg : रो 'हिट' शर्मा! क्रिकेट जगताचा नवा 'सिक्सर किंग, तर सर्वाधिक शतकही नावावर
ICC World Cup India vs Afghanistan : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने विक्रमांचा डोंगर रचला आहे. विश्वचषक स्पर्धेत सर्वाद वेगवान एक हजार धावा पूर्ण करण्याबरोबरच, विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतकंही रोहितच्या नावावर जमा झालीत. इतकंच काय तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सचा विक्रमही त्याने केला आहे.
1/7
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने विक्रमांचा डोंगर रचला आहे. विश्वचषक स्पर्धेत सर्वाद वेगवान एक हजार धावा पूर्ण करण्याबरोबरच, विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतकंही रोहितच्या नावावर जमा झालीत. इतकंच काय तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सचा विक्रमही त्याने केला आहे.
2/7
3/7
4/7
5/7
6/7
रोहित शर्माने कसोटी, एकदिवसीय आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 554 सिक्स ठोकले आहेत. तर ख्रिस गेलच्या नावावर 553 सिक्सचा विक्रम जमा होता. आता गेलचा हा विक्रम मागे पडला आहे. सर्वाधिक सिक्सच्या यादीत रोहित शर्मा 554 सिक्ससह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर ख्रिस गेल 553, शाहिद आफ्रिकीद 476, ब्रँडन मॅक्युलम 398 आणि मार्टिन गप्टीलच्या नावावर 383 सिक्सचा रेकॉर्ड आहे.
7/7