Team Indiaच्या 'या' महिला क्रिकेटर्स आहेत खुपच बोल्ड, पाहा Photo

Beautiful Women Cricketers: टीम इंडियाच्या (Team India) महिला क्रिकेटर्सना देखील आता खुप फॉलो केले जाते. या खेळाडूंचे सामने पाहण्यासाठी देखील मोठी गर्दी होत असते. टीम इंडियाच्या महिला आता मैदानासह आता मैदानाबाहेर देखील चर्चेत असतात.  

Jan 04, 2023, 18:57 PM IST

Beautiful Women Cricketers:टीम इंडियाच्या (Team India) महिला क्रिकेटर्स क्रिकेटमधील त्यांच्या कामगिरीसह ग्लॅमरसाठीही खुपच चर्चेत असतात. त्याचे सौदर्य बॉलिवूड अभिनेत्रींना मागे सोडेल इतके आहे.अशाच काही महिला क्रिकेटर्सबाबत आपण जाणून घेणार आहोत. 

1/6

women cricketer

टीम इंडियाच्या (Team India) महिला क्रिकेटर्सना देखील आता खुप फॉलो केले जाते. या खेळाडूंचे सामने पाहण्यासाठी देखील मोठी गर्दी होत असते. टीम इंडियाच्या महिला आता मैदानासह आता मैदानाबाहेर देखील चर्चेत असतात.  

2/6

women cricketer

टीम इंडियाची डावखुरी स्टार फलंदाज स्मृती मानधना (Smriti Mandhana)तिच्या लूकमुळे नेहमी चर्चेत राहते. नुकतेच तिने एका मासिकासाठी फोटोशूटही केले आहे. 26 वर्षीय स्मृती मुंबईची रहिवासी आहे. ती महिला बिग बॅश लीगचाही भाग राहिली आहे.

3/6

women cricketer

टीम इंडियाची महिला क्रिकेटर मोना मेश्राम (mona meshram) सौदर्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. सोशल मीडियावर तिच्या फोटोंना भरपूर लाईक्स कमेंट मिळत असतात.  नागपूरची रहिवासी असलेल्या मोनाने आतापर्यंत 37 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

4/6

women cricketer

मुळची चंदीगडची रहिवासी असलेली हरलीन देओल (Harleeon Deol) तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. या 24 वर्षीय क्रिकेटपटूने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हरलीनने आतापर्यंत 7 वनडे आणि 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

5/6

women cricketer

टीम इंडियाची स्टार फलंदाज वेदा कृष्णमूर्ती (Veda Krishnamurthy)देखील सुंदर महिला क्रिकेटपटूंच्या यादीत येते.तिची नुकतीच एंगेजमेंट झाली. कर्नाटकचे प्रतिनिधित्व करताना वेदाने 48 एकदिवसीय सामने आणि 76 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

6/6

women cricketer

टीम इंडियाच्या प्रिया पुनियाचीही (Priya Punia) भारतातील सुंदर महिला क्रिकेटपटूंमध्ये गणना होते. प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या फोटोंना चाहत्यांकडून खुप पसंती मिळते.