Tejasswi Prakash चा हॉट लूक पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

पाहा फोटो... 

Dec 15, 2022, 12:23 PM IST

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.  'बिग बॉस 15' विनर तेजस्वी प्रकाश सध्यातुफान चर्चेत आहे. 'बिग बॉस'ची विनर ठरलेल्या तेजस्वीच्या करियरने भरारी घ्यायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) अभिनेता करण कुंद्रासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. दरम्यान अभिनेत्रीच्या हॉट फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.  

1/5

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)

तेजस्वी प्रकाशच्या नव्या फोटोंची चर्चा सध्या सर्वत्र रंगताना दिसत आहे.  

2/5

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)

अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अदांवर चाहते घायाळ झाले आहेत.   

3/5

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.   

4/5

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)

सध्ये तेजस्वीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  

5/5

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)

सोशल मीडियावर देखील तेजस्वीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.