अखेर यांचं उरकलं... कपाळी कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालत तेजस्वी थेट बॉयफ्रेंडकडे...

तेजस्वी कपाळी कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्रासोबत दिसली करणसोबत... फोटो व्हायरल 

Apr 29, 2022, 13:30 PM IST

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचे फोटो सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. दोघांना लग्नाबद्दल देखील कायम विचारलं जातं. त्यांच्या लग्नाच्या चर्चा देखील तुफान रंगत असताना काही तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तेजस्वीने कपाळी कुंकू आणि गळ्यात मंगळसुत्र ,  तर दुसरीकडे तिच्यासोबत करण देखील दिसत. 

1/5

तेजस्वी प्रकाश 'लॉकअप'च्या सेटवर हिरव्या रंगाची साडी आणि गळ्यात मंगळसूत्र दिसलं    

2/5

हिरव्या रंगाची साडी आणि तेजस्वीच्या सिंदूरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.   

3/5

फोटोंमध्ये दोघे पती-पत्नी दिसत आहेत. दोघे फार सुंदर दिसत आहे.   

4/5

दोघांच्या केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पण तेजस्वीने सिंदूर का लावला? यामागील सत्य अद्याप समजू शकलं नाही...   

5/5

महत्त्वाचं म्हणजे, 'बिग बॉस 15'नंतर दोघांच्या करियरला चांगली दिशा मिळालीचं पण त्यांच्या नात्यात देखील गुलाब बहरला.