तेलंगणा निवडणूक : मतदानासाठी अल्लू अर्जुन, नागार्जुनही रांगेत

Dec 07, 2018, 10:08 AM IST
1/5

तेलंगणा निवडणूक २०१८

तेलंगणा निवडणूक २०१८

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी एकूण ११९ जागांवर मतदान होतंय. हैदराबादमध्ये नागरिक सकाळीच मतदानासाठी मतदान केंद्रांवर हजर झालेले दिसले. या रांगेमध्ये दोन दाक्षिणात्य सुपरस्टारही दिसले.

2/5

तेलंगणा निवडणूक २०१८

तेलंगणा निवडणूक २०१८

अभिनेता अल्लू अर्जुन आणि अक्किनेनी नागार्जुन यांनीदेखील रांगेत उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावला.

3/5

तेलंगणा निवडणूक २०१८

तेलंगणा निवडणूक २०१८

नुकतंच एस एस राजामौली यांचा 'अघोरी' या सिनेमाचं पहिलं पोस्टर जाहीर करण्यात आलंय. या सिनेमात सुपरस्टार अल्लू अर्जुन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा २०२१ साली प्रदर्शित होणार आहे. एका वेगळ्याच अवतारात अल्लू अर्जुन लोकांना हादरवून टाकताना या सिनेमात दिसणार आहे. 

4/5

तेलंगणा निवडणूक २०१८

तेलंगणा निवडणूक २०१८

दुसरीकडे नागार्जुन हा एक दाक्षिणात्य ब्रान्ड आहे असं म्हटल्या वावगं ठरायला नको. नागार्जुनचा जन्म मद्रासचा... 

5/5

तेलंगणा निवडणूक २०१८

तेलंगणा निवडणूक २०१८

नागार्जुननं आत्तापर्यंत शिवा, विक्की दादा असे एक से एक हीट सिनेमे दिलेत.