महाराष्ट्राचा प्राचीन खजिना! पाचव्या शतकातील बौद्धकालीन लोनाडची लेणी, आता मंदिर म्हणून ओळखली जाते
कल्याण येथील भिवंडीतील ही लेणी अत्यंत विलोभनीय आहे.
Lonad Caves : अजंठा, वेरुळ या महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या आहेत. कान्हेरी गुंफा, एलिफंटा या लेण्या देखील परिचयाच्या आहेत. मात्र, अशा अनेक लेण्या आहेत ज्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. यापैकीच एक आहे लोनाडची लेणी.
4/7
6/7