रोज होणाऱ्या छोट्या चुकांचा भयानक दुष्परिणाम; तरुणपणातच मेंदूची कार्यक्षमता होते वृद्धांसारखी
शरीर निरोगी असेल तर मेंदू देखील निरोगी असतो. शरीराची काळजी घेतली नाही तर मन देखील आजारी पडते. चुकीच्या जीवनशैलीमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
Mental health : शारिरीक स्वास्थ्यासह आपले मानसिक स्वास्थ देखील महत्वाचे आहे. मानसिक स्वास्थ हे मेंदूच्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे. मात्र, न कळतपणे आपल्याच चुकांमुळे तरुणपणातच मेंदूची कार्य क्षमता वृद्धांसारखी होते.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7