मखमली सह्याद्री

Jul 07, 2019, 18:37 PM IST
1/7

राज्यात मान्सून उशिरा दाखल झाला. मात्र आता राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. (छाया सौजन्य- योगेश खरे)

2/7

नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. (छाया सौजन्य- योगेश खरे)

3/7

पावसामुळे संपूर्ण परिसरात हिरवळ पसरली असून निसर्गसौंदर्यात वाढ झाली आहे. (छाया सौजन्य- योगेश खरे)

4/7

हवेत गारवा निर्माण झाल्याने संपूर्ण परिसरात अल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. (छाया सौजन्य- योगेश खरे)

5/7

मुसळधार पावसाने ब्रम्हगिरी पर्वतात धबधबे वाहू लागले आहेत. (छाया सौजन्य- योगेश खरे)

6/7

नाशिक जिल्ह्यात सकाळी साडेआठपर्यंत २४ तासांत ६४४ मिलीमीटर पाऊस झाला. (छाया सौजन्य- योगेश खरे)  

7/7

गेल्या २४ तासांपासून सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. (छाया सौजन्य- योगेश खरे)