माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा; मंत्रमुग्ध करणारे निसर्गसौंदर्य
माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
वनिता कांबळे
| Jul 17, 2024, 23:54 PM IST
Kalu Waterfall Malshej Ghat : पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असतो तो माळशेज घाट. पावसाळ्यात येथील निसर्ग सौैंदर्य खूपच बहरले आहे. माळशेज घाटात डोंगर कपारीतून कोसळधारे अनेक धबधबे आहेत. मात्र, काळू धबधबा हा माळशेज घाटातील सर्वात मोठा धबधबा आहे.
3/8
5/8
6/8
7/8