युवकांमध्ये 'मै भी चौकीदार' टॅटूचा नवा ट्रेंड

Apr 01, 2019, 17:27 PM IST
1/4

निवडणूक जाहीर होताच हा ट्रेंड वाढला

निवडणूक जाहीर होताच हा ट्रेंड वाढला

सांबरकांठा येथील हिम्मतनगरमधील युवकांनी नरेंद्र मोदी यांना अनोख्या पद्धतीने पाठिंबा दिला आहे. लोकसभा निवडणूकीच्या तारीख जाहीर होताच मोदी ट्रेंड सुरु झाला आहे.

2/4

सोशल मीडियावर 'मै भी चाैकीदार' या स्लोगनची सुरुवात मोदींनी केली होती

सोशल मीडियावर 'मै भी चाैकीदार' या स्लोगनची सुरुवात मोदींनी केली होती

नरेंद्र मोदींनी सोशल मीडियामध्ये त्यांच्या नावाच्या आधी चौकीदार असे लावले होते. तेव्हापासून अनेक सामान्य लोकांनी या स्लोगनच स्वागत केले आहे. मात्र, हिम्मतनगर येथील युवकांनी या स्लोगनपासून आधिक प्रभावित झाले आहेत. एवढेच नव्हेतर त्यांनी आपल्या शरिरावर मै भी चौकीदार असे टॅटू काढले आहे.

3/4

मोदींनी युवकांना जास्त प्रभावित केले आहे.

मोदींनी युवकांना जास्त प्रभावित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मै भी चौकीदार' आणि 'मोदी है तो मुमकीन है' या दोन स्लोगनमुळे सर्वात जास्त युवक प्रभावित झाले आहे.

4/4

सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.

सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.

नरेंद्र मोदीच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर मै भी चौकीदार या टॅटू ला सर्वाधिक शेअर केले जात आहे.  आपल्या शरीरावर टॅटू काढून मोदीं फेवरचं दर्शन घडवलं जात आहे. युवकांमधील या नव्या क्रेजमुळे हिम्मतनगर शहरात आलेले टॅटू कलाकारही यात सहभागी झाले आहेत. मै भी चौकीदार चा टॅटू काढणाऱ्या वक्ती मोफत आणखी एक टॅटू काढून मिळणार आहे.