24 तासांत होतो 16 वेळा सूर्योदय; पृथ्वीवरील सर्वात आश्चर्यकारक ठिकाण
पृथ्वी स्वत: भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असते. यामुळेच ज्या दिशेला सूर्य असेल तिथे दिवस आणि ज्या दिशेला चंद्र असेल तिथे रात्र असते. मात्र, पृथ्वीवर अशी काही ठिकाणे आहेत तिथे भौगोलिक स्थितीमुळे सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते. अंटार्क्टिका, अलास्का आणि नॉर्वे येथे असे चित्र पहायला मिळते. मात्र, यात नॉर्वे अत्यंत आश्चर्यकारक ठिकाण ठरले आहे. कारण येथे 24 तासांत होतो 16 वेळा सूर्योदय होतो.
Sunrise In Norway : पृथ्वी स्वत: भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असते. यामुळेच ज्या दिशेला सूर्य असेल तिथे दिवस आणि ज्या दिशेला चंद्र असेल तिथे रात्र असते. मात्र, पृथ्वीवर अशी काही ठिकाणे आहेत तिथे भौगोलिक स्थितीमुळे सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते. अंटार्क्टिका, अलास्का आणि नॉर्वे येथे असे चित्र पहायला मिळते. मात्र, यात नॉर्वे अत्यंत आश्चर्यकारक ठिकाण ठरले आहे. कारण येथे 24 तासांत होतो 16 वेळा सूर्योदय होतो.