'TV शो' मधील 'या' १० परीक्षकांची कमाई ऐकूण व्हाल थक्क!

Feb 11, 2018, 18:28 PM IST
1/11

Salman Khan

Salman Khan

टीव्हीवर अनेक प्रकारचे रिअॅलिटी शोज आपल्याला पहायला मिळतात. या शोजची प्रेक्षकांवर इतकी भुरळ आहे की सिरिअल्स सोडून प्रेक्षक रिअॅलिटी शो पाहत आहेत. यामुळेच कदाचित रिअॅलिटी शोचे जज या कामाची मोठी रक्कम घेतात. आज आम्ही तुम्हाला अशाच १० परीक्षकांसंदर्भात सांगणार आहोत ज्यांची कमाई ऐकल्यावर तुम्हीही व्हाल थक्क.

2/11

Salman Khan

Salman Khan

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खान याला 'बिग बॉस'च्या ११ व्या पर्वासाठी प्रत्येक एपिसोडसाठी ११ कोटी रुपये देण्यात आले होते.  

3/11

SHILPA

SHILPA

अभिनेत्री शिल्पा शेट्टी - 'सुपर डांसर सीजन १' साठी १४ कोटी रुपये.  

4/11

MADHURI

MADHURI

माधुरी दीक्षित - 'झलक दिखला जा' च्या प्रत्येक एपिसोडसाठी १ कोटी रुपये.  

5/11

karan

karan

करण जोहर - 'झलक दिखला जा' च्या प्रत्येक एपिसोडसाठी १० कोटी रुपये.

6/11

Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez

जॅकलिन फर्नांडिस - 'झलक दिखला जा' सीजनच्या ९च्या प्रत्येक एपिसोडसाठी १.२५ कोटी रुपये.  

7/11

sonakshi

sonakshi

सोनाक्षी सिन्हा - 'नच बलिए' च्या प्रत्येक एपिसोड १ कोटी रुपये.

8/11

sohail

sohail

सोहेल खान - 'कॉमेडी सर्कस' च्या प्रत्येक सीजनसाठी ३ कोटी रुपये.

9/11

akshay

akshay

अक्षय कुमार - 'लाफ्टर चैलेंज' च्या प्रत्येक एपिसोडसाठी १.६५ कोटी रुपये.

10/11

amitabh

amitabh

अमिताभ बच्चन - मीडिया रिपोर्ट्सनुसार 'कौन बनेगा करोड़पती' च्या प्रत्येक एपिसोडसाठी २.७५ कोटी ते ३ कोटी रुपये.

11/11

shah rukh

shah rukh

शाहरुख खान - 'टेड टॉक्स' च्या १० एपिसोडसाठी ३० कोटी रुपये.