PHOTO: 'या' आहेत जगातील सर्वात सुंदर महिला

Most Beautiful Womens in World: जगभरात लाखो सुंदर महिला आहेत.  त्यामधील सर्वात सुंदर महिला निवडणे हे खरच खूप कठीण गोष्ट आहे. मात्र, जगातील सर्वात सुंदर महिला कोण आहेत. चला तर मग जाणून घेऊया. 

Jul 16, 2024, 17:40 PM IST
1/6

कंगना रणौत

बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत.  नेहमी वेगवेगळ्या वादांमुळे ती चर्चेत असते. तिला भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 

2/6

सोफिया वर्गारा

सोफिया वर्गारा ही एक कोलंबियन आणि अमेरिकन अभिनेत्री आहे. ती एबीसी सिटकॉम मॉडर्न फॅमिलीमधील ग्लोरिया डेलगाडो-प्रिचेट आणि मिनिसिरीज ग्रिसेल्डा मधील ड्रग लॉर्ड ग्रिसेल्डा ब्लँको या भूमिकेसाठी ओळखली जाते.

3/6

स्कारलेट जोहानसन

स्कारलेट जोहानसन ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. तिने 2018 आणि 2019 मध्ये जगातील सर्वात जास्त कमाई केली आहे. तिने 14.3 बिलियन डॉलर पेक्षाही अधिक कमाई केलीय. 

4/6

एमिलिया क्लार्क

एमिलिया क्लार्क ही एक ब्रिटिश अभिनेत्री आहे. ती HBO कल्पनारम्य मालिका गेम ऑफ थ्रोन्समधील डेनेरीस टारगारेनच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. सौंदर्यामुळे देखील ती मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. 

5/6

लिसा हेडन

लिसा हेडन ही भारतीय मॉडेल, फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री आहे. तिने हिंदी चित्रपटात काम केलं आहे. ती मॉडेलच्या रूपात देखील कॅटवॉकमध्ये आपली निर्दोष व्यक्तित्व आणि सुंदरता दर्शविते.

6/6

ऐनी जैकलीन हैथवे

ऐनी जैकलीन हैथवे ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. अभिनय आणि सौंदर्यासोबत तिला गोल्डन ग्लोब पुरस्कार अशा अनेक पुरस्कार मिळाले आहेत.