1/6
....ही आहेत अतितणावाने ग्रासल्याची लक्षणं
रोजच्या आयुष्यात किंवा जीवनशैलीत एक टप्पा असा येतो ज्यावेळी सारंकाही सुरळीत सुरू असूनही मनात एक प्रकारचा कोलाहल सुरू असतो. ज्यामुळे परिस्थिती इतकी बिघडते की अनेकदा त्याचा थेट परिणाम हा मानसिकक स्वास्थ्यावर होतो. ही अशी परिस्थिती काहींच्या वाट्याला वारंवारही येते. पण, जेव्हा ती अगदीच असह्य होते तेव्हा मात्र गोष्टी हाताबाहेर गेल्याचं लक्षात येतं. घड्याळाच्या काट्यावर अक्षरश: त्याच्याच नियंत्रणात असणाऱ्या आपल्या दैनंदिन आयुष्यात उदभवणारे असेच अनेक प्रसंग तुमच्या मनात चाललेल्या कोलाहलाची चिन्हं समोर आणतात. ज्यामुळे कुठेतरी तुम्हालाही थांबण्याची गरज भासू लागते. काय आहेत ही नेमकी चिन्हं, याचाच विचार करताय ना? चला तर मग नजर टाकूया अशाच काही चिन्हांवर...
2/6
....ही आहेत अतितणावाने ग्रासल्याची लक्षणं
3/6
....ही आहेत अतितणावाने ग्रासल्याची लक्षणं
4/6
....ही आहेत अतितणावाने ग्रासल्याची लक्षणं
5/6
....ही आहेत अतितणावाने ग्रासल्याची लक्षणं
6/6