बिकीनी, स्विमसूट्स सोडा; टेलिव्हिजन अभिनेत्रींच्या मेटर्निटी शूटची हवा! हटके फोटो पाहून उडेल झोप

Celebrity Maternity Photoshoot : सोशल मीडियावर अनेकदा चर्चा असते ती म्हणजे मेटर्निटी शूटची. असेच काही मेटर्निटी शूट हे सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते. त्यातील अशाच काही फोटोशूटचा आपण रिकॅप पाहणार आहोत. 

Dec 01, 2023, 14:45 PM IST

Most Viral Celebrity Maternity Photoshoots on Internet: आता काही दिवसांतच 2023 हे वर्षे संपणार असून 2024 हे नवं वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वत्र न्यू इयरचा माहोल असून सगळेच नव्या वर्षासाठी उत्सुकही आहेत. यावर्षी सोशल मीडियावरही अनेक गोष्टी या व्हायरल झाल्या होत्या. अनेक सेलिब्रेटी अभिनेत्रींचे मेटिर्निटी शूट प्रचंड व्हायरल झाले होते. सध्या अशाच काही व्हायरल झालेल्या फोटोशूटबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 

1/7

बिकीनी, स्विमसूट्स सोडा; अभिनेत्रींच्या मेटर्निटी शूटची हवा! फोटो पाहून उडेल झोप

television actresses

देबिना बॅनर्जीच्या फोटोशूटचीही चर्चा होती. त्यातून तिच्या हटके मेटर्निटी शूटमुळेही तिची बरीच चर्चा होती. 

2/7

बिकीनी, स्विमसूट्स सोडा; अभिनेत्रींच्या मेटर्निटी शूटची हवा! फोटो पाहून उडेल झोप

actress shoot

अभिनेत्री गौहर खान हिच्याही मेटर्निटी शूटची जोरात चर्चा आहे. तिचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

3/7

बिकीनी, स्विमसूट्स सोडा; अभिनेत्रींच्या मेटर्निटी शूटची हवा! फोटो पाहून उडेल झोप

maternity shoot

'बिग बॉस' फेम अभिनेत्री रूबीना देलेकच्या अभिनयाची जोरात चर्चा असते. तिच्याही मटर्निटी शूटची बरीच चर्चा आहे. 

4/7

बिकीनी, स्विमसूट्स सोडा; अभिनेत्रींच्या मेटर्निटी शूटची हवा! फोटो पाहून उडेल झोप

entertainment

डिंपी गांगूलीच्याही मॅटर्निटीची शूटची चर्चा आहे. ती तीन मुलांची आई आहे. 

5/7

बिकीनी, स्विमसूट्स सोडा; अभिनेत्रींच्या मेटर्निटी शूटची हवा! फोटो पाहून उडेल झोप

trending news

अभिनेत्री इशिका दत्ता या अभिनेत्रीनंही वेगळ्या हटके पद्धतीनं शूट केले होते. त्यामुळे तिची जोरात चर्चा होती. तिनंही कलरफूल ड्रेस घालत हटके शूट केले होते.   

6/7

बिकीनी, स्विमसूट्स सोडा; अभिनेत्रींच्या मेटर्निटी शूटची हवा! फोटो पाहून उडेल झोप

marathi news

टेलिव्हिजन अभिनेत्री आशका गोराडियाचे हटके मेटर्निटी फोटोशूट प्रचंड व्हायरल झाले होते. 

7/7

बिकीनी, स्विमसूट्स सोडा; अभिनेत्रींच्या मेटर्निटी शूटची हवा! फोटो पाहून उडेल झोप

news

बालिका वधू फेम अभिनेत्री नेहा मर्दा हिच्या मेटर्निटी फोटोशूटची बरीच चर्चा होती. तिचे हटके फोटोशूट हे सोशल मीडियावर बरंच व्हायरल झाला होता.