जीएसटी लागू झाल्यानंतर या मारुती कार झाल्यात स्वस्त

Jul 07, 2017, 18:26 PM IST

 जीएसटी लागू झाल्यानंतर या मारुती कार झाल्यात स्वस्त

1/9

SUV VITARA BRIZZ

SUV VITARA BRIZZ

एसयूव्ही विटारा ब्रिझ - १०,४०० ते १४,७०० रुपयांपर्यंत घसरले दर 

2/9

CIAZ

CIAZ

सियाझ पेट्रोल - २३,४०० रुपयांपर्यंत घसरले दर 

3/9

URTIGA

URTIGA

अर्टिगा पेट्रोल - २१,८०० रुपयांपर्यंत घसरले दर 

4/9

DZIRE

DZIRE

डिझायर - ८,१०० ते १५,१०० रुपयांपर्यंत घसरले दर 

5/9

BALENO

BALENO

बलेनो - ६,६०० ते १३,१०० रुपयांपर्यंत घसरले दर 

6/9

SWIFT

SWIFT

स्विफ्ट - ६,७०० ते १०,७०० रुपयांनी घसरले दर 

7/9

WAGAN R

WAGAN R

वॅगन आर - ५,३०० ते ८,३०० रुपयांनी घसरले दर  

8/9

ALTO

ALTO

आल्टो - २,३०० ते ५,४०० रुपयांनी घसरले दर  

9/9

S CROSS

S CROSS

एस - क्रॉस - १७,७०० ते २१,३०० रुपयांपर्यंत घसरले दर