PHOTO: सकाळी केलेल्या 'या' चुका वाढवतात पोटाची चरबी! कितीही प्रयत्न केला तरी ढेरी शर्टात लपणार नाही

Weight Gain Causes: सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत प्रत्येकाला आरोग्याच्या अनेक समस्या जाणवत असून, वाढतं वजनही डोकेदुखी ठरत आहे. पण यासाठी आपल्याच काही चुका कारणीभूत ठरत आहेत. ऑफिसमध्ये तासनतास एकाच जागी बसून राहत असल्यानेही पोटावरची चरबी वाढत आहे. याचा फरक आपल्या व्यक्तिमत्वावरही दिसतो.     

Jun 19, 2024, 16:45 PM IST
1/9

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत वाढतं वजन अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.   

2/9

बाहेरचं अन्न आणि पोषणतत्वांची कमतरता यामुळे वजन वाढणं सामान्य बाब झाली आहे.   

3/9

ऑफिसमध्ये तासनतास एकाच जागी बसून राहत असल्यानेही पोटावरची चरबी वाढत आहे. याचा फरक आपल्या व्यक्तिमत्वावरही दिसतो.   

4/9

पण वाढत्या वजनासाठी आपल्या काही चुकाही जबाबदार असतात. तुम्ही सकाळी केलेल्या काही चुका वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरु शकतात.   

5/9

सकाळी नाश्ता न करणं वजन वाढण्यामागी एक कारण आहे. नाश्ता शरीराला ऊर्जा देतो, ज्यामुळे ते चांगलं काम करतं.   

6/9

नाश्ता न केल्यास तुमच्या शरिरातील मेटाबॉलिज्म धीमं होतं, ज्यामुळे तुमचं वजन वाढतं.   

7/9

नाश्त्यात तळलेले, भाजलेले पदार्थ खाण्याची सवयही वजन वाढवते. यामुळे नाश्त्यात नेहमी पोषण मिळणारे पदार्थ खावेत.   

8/9

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नाश्त्यात प्रोटीनला सहभागी करुन घ्या. प्रोटीन वजन कमी करण्यात मदत करतं.   

9/9

नाश्त्यात अंडी, फळं, ड्रायफूट्स यांचा समावेश करु शकता.