ब्लॅक ड्रेसमध्ये सुहाना खानचे खास फोटो
सुहाना करतेय कॉलेजला मिस
मुंबई : शाहरूख खानची मुलगी सुहाना खान जरी सिनेमांपासून दूर असली तरीही आपल्या स्टाइल आणि लुक्ससाठी लोकप्रिय आहे. सुहाना खान बॉलिवूडच्या इतर स्टारकिड्सच्या तुलनेत अधिक चर्चेत असते. सध्या कोविड-१९ च्या काळात सुहाना खान आपल्या कुटुंबासोबत मुंबईत वेळ घालवत आहे. सुहाना सध्या आपल्या कॉलेजला मिस करत आहे. सुहानाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.