स्वत:चं Private Jet घेऊन फिरते ही 22 वर्षाची अभिनेत्री? वर्षाची कमाई माहितीये का?

Avneet Kaur : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौरनं बॉलिवूडमध्ये तिची छाप सोडलीये. अवनीतनं तिच्या करिअरमध्ये अनेक दर्जेदार मालिका केल्या. 

| May 21, 2024, 22:15 PM IST
1/7

अभिनेत्री अवनीत कौर

टेलिव्हिजन शो ते रुपेरी पडदा असा प्रवास करणारी 22 वर्षीय अभिनेत्री अवनीत कौर सातत्याने चर्चेत येत असते.

2/7

सिनेमा अन् मालिका

‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’मध्ये स्पर्धक बनून आलेल्या अवनीतने आत्तापर्यंत 7 टीव्ही मालिकांत काम केलंय. तर  6 सिनेमामध्ये ती झळकली आहे.

3/7

मोठ्या पडद्यावर

काही दिवसांपूर्वी अवनीत कौर बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मोठ्या पडद्यावर देखील दिसली होती.

4/7

प्रायव्हेट जेट

अवनीत कौरनं काही दिवसांपूर्वी प्रायव्हेट जेटमधील फोटो शेअर केले होते. त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं. 

5/7

चाहत्यांना धक्का

अवनीत कौरचं हे स्वत:चं प्रायव्हेट जेट असल्याची चर्चा सुरू होती. तिचे फोटो पाहून चाहत्यांना देखील धक्का बसलाय.

6/7

स्वत:चं की भाड्याचं?

अवनीत कौरने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये. प्रायव्हेट जेट स्वत:चं आहे की भाड्याचं? यावर अधिकृत माहिती समोर आली नाही.

7/7

एकूण संपत्ती

दरम्यान, अवनीत कौरची एकूण संपत्ती पाहिली तर प्रायव्हेट जेट घेण्याईतकी नाही. तिची 2023 मधील एकूण संपत्ती 20 कोटी इतकी होती. (photos Credit - Avneet Kaur instragram)