छोट्या कुटुंबासाठी परफेक्ट कार, 28 किमी मायलेज आणि किंमत फक्त...

तुम्ही देखील छोट्या कुटुंबासाठी सर्वात कमी बजेटमध्ये कार बघताय. मग या पुढील पाच कार आहेत सर्वात स्वस्त. जाणून घ्या सविस्तर.

Soneshwar Patil | Jan 30, 2025, 17:47 PM IST
1/7

कॉम्पैक्ट स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल सेगमेंट भारतीय बाजारपेठेत वेगाने वाढत आहे. कमी किंमत, जबरदस्त मायलेज आणि फीचर्समुळे ही कार लोकांना खूप आवडत आहे. 

2/7

मारुती सुझुकीच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये गेल्या वर्षी टाटा पंच या कारची सर्वाधिक विक्री झाली. आज आम्ही तुम्हाला अशातच एका पेट्रोल SUV कारबद्दल सांगणार आहोत. 

3/7

मारुती ब्रेझा ही कार 19 किमी मायलेज देते. ही कार CNG मध्ये 25.5 किमी मायलेज देते. या कारची किंमत 8.34 लाख रुपये आहे. 

4/7

Nissan Magnite ही कार 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह येते. 19.7 किमी मायलेज देते. या कारची किंमत 5.99 लाख रुपये आहे. 

5/7

Mahindra XUV 3XO ही कार 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह येते. प्रति लिटर ही 20 किमी मायलेज देते. या कारची किंमत 7.99 लाख रुपये आहे. 

6/7

Renault kiger ही कार 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह येते. ही कार 20.5 किमी मायलेज देते. या कारची किंमत 6 लाख रुपये आहे. 

7/7

मारुती फ्रॉन्क्स आणि टोयोटा टेझर या दोन्ही कारची यंत्रणा समान आहे. ही कार 22 किमीपर्यंत मायलेज देते. CNG मध्ये ही कार 28.5 किमी मायलेज देते. या कारची किंमत 7.51 लाख रुपये आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x